ज्युनियर लेखाकार (गट-सी) पदांसाठी भरती | junior accountant

Arjun
0

 ज्युनियर लेखाकार (गट-सी) पदांसाठी भरती | junior accountant

junior accountant

अमरावती विभाग, अमरावती येथील सहसंचालक, लेखा व कोषागारे कार्यालयात अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा कार्यालयांसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 29/01/2025 व शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी, 2025

पदसंख्या:

  • अराखीव (खुला): 11
  • महिला: 11
  • अनुसूचित जाती: 4
  • अनुसूचित जमाती: 4
  • विलंबित वर्ग (अ): 2
  • विलंबित वर्ग (ब): 1
  • विलंबित वर्ग (क): 1
  • विलंबित वर्ग (ड): 1
  • इतर मागासवर्ग: 8
  • भूकंपग्रस्त: 1
  • प्रकल्पग्रस्त: 1
  • अनाथ: 1
  • दिव्यांग: 2

पात्रता:

शैक्षणिक अर्हता: सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी

तांत्रिक अर्हता: मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनीट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा: 19 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त (खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीय व्यक्तीसाठी 43 वर्षे)

दिव्यांग आणि अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा 45 वर्षे शिथिलक्षम राहील

मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमयदितील शिथीलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील

परीक्षा शुल्क:

अराखीव (खुला) प्रवर्ग: 1000/-

राखीव प्रवर्ग: 900/-

माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील

अर्ज कसा सादर करावा:

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी, 2025

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा: https://mahakosh.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी:

https://mahakosh.maharashtra.gov.in/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

thanks for comment.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!