Disclaimer - Mazaupdate
Mazaupdate (माझा अपडेट) या वेबसाईटवर (www.mazaupdate.com) दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशासाठी आहे. आम्ही माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता राखण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, तरीही:
१. माहितीची अचूकता: आम्ही अधिकृत सरकारी वेबसाइट्स आणि विश्वसनीय स्रोतांकडून माहिती संकलित करतो. परंतु, वाचकांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी किंवा नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात किंवा शासन निर्णय (GR) स्वतः तपासून पाहावा. माहितीमध्ये झालेल्या बदलांसाठी किंवा त्रुटींसाठी ही वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
२. बाह्य लिंक्स: आमच्या लेखांमध्ये इतर वेबसाईटच्या लिंक्स असू शकतात. त्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे नियंत्रण नाही, त्यामुळे त्यावरील माहितीच्या सत्यतेची जबाबदारी आमची नाही.
३. आर्थिक निर्णय: शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास, तो निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
या वेबसाईटचा वापर करून तुम्ही या डिस्क्लेमरशी सहमत आहात असे मानले जाईल.
thanks for comment.