भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती 2025

Arjun
0

भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगा भरती 2025  

Gds bharti 2025
भारतीय डाक विभाग (India Post) ने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 21,413 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी 03 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावे.  

 भरतीचे तपशील:  
  • जाहिरात क्र.: 17-02/2025-GDS  
  • एकूण पदे: 21,413  
पदनाम:  
  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)  
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)  
  3. डाक सेवक  

 पात्रता:  
  • शैक्षणिक पात्रता:  
  • 10वी उत्तीर्ण  
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान  
  • सायकल चालवण्याचे कौशल्य  
वयोमर्यादा:  
  • 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे  
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट, OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट  

 अर्ज शुल्क:  
  • सामान्य/OBC/EWS: ₹100/-  
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही  

 महत्त्वाच्या तारखा:  
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025  
  • अर्ज संपादित करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025  

 नोकरी ठिकाण:  
  • संपूर्ण भारत  

 महत्वाच्या लिंक्स:  

या भरतीतील सर्व अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट भेट द्यावी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता तयारी सुरू करावी.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

thanks for comment.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!