मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांची भरती!| Mumbai High court recruitment
मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण जागा: १५५
पदाचे नाव: लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता:
* उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा.
* संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.) आवश्यक आहे.
* MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयाची अट:
* १४ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३८ वर्षे.
* मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज फी: ₹१००/-
जाहिरात: पहा
अर्ज कसा करावा:
उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२५ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
ऑनलाइन अर्ज: क्लिक करा
महत्त्वाच्या तारखा:
* ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ फेब्रुवारी २०२५ (५:०० PM)


thanks for comment.