railway news: रेल्वे इंजिन शेतात! गयात धक्कादायक घटना

Arjun
0

 

railway news

Railway news: रेल्वे इंजिन शेतात! गयात धक्कादायक घटना

Railway news: बिहारमधील गया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे इंजिन नियंत्रण सुटून शेतात घुसले आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडलं?

वजिरगंज रेल्वे स्थानक आणि कोल्हाना थांब्यादरम्यान रघुनाथपूर गावाजवळ ही घटना घडली. लोको पायलट इंजिन लूप लाईनवरून गया जंक्शनच्या दिशेने घेऊ जात असताना इंजिनवरील नियंत्रण सुटले आणि ते शेतात घुसले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुसरी घटना

गेल्या महिन्यातही गया जिल्ह्यात कोळसा घेऊन जाणारी एक मालगाडी रुळावरून घसरली होती. यात आठ डब्बे रुळावरून उतरले होते.

काय म्हणताय प्रत्यक्षदर्शी?

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंजिन नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी याचा व्हिडीओ शूट केला.

काळजी वाटवणारी बाब

बिहारमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नोट: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

पहा घटनेचा व्हिडिओ 

#रेल्वेअपघात #बिहार #गया #रेल्वेसुरक्षा #relways 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

thanks for comment.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!